खास अनुभव, विचार आणि माहिती शेअर करण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ.
Muktvihar is a Marathi blogging and community website that allows people to post and explore real-life experiences related to travel, food, local markets, urban life, and services. Contributors can share articles, photos, or videos that reflect the vibrancy of Maharashtrian culture, street stories, and everyday life. This platform welcomes authentic voices and values truthful, respectful sharing.
Muktvihar is a Marathi blog and community platform to share real-life experiences of travel, food, local services, and urban life through articles, photos, and videos.
ज्यांना काहीतरी सांगायला आवडते अशा सर्वांसाठी एक खुले व्यासपीठ!
‘मुक्तविहार’ वर तुम्ही काय-काय करू शकता?
1) ब्लॉग पोस्टस वाचू शकता.
2) काही विशिष्ट स्वरूपाची माहिती शेअर करू शकता: उदा. व्यवसाय इत्यादीची माहिती, एखाद्या स्कीम ची माहिती.
3) आपल्या भोवताली एखाद्या व्यक्तीची माहीती त्याचे/तिचे नाव न सांगता कथेच्या रूपात सांगू शकता.
4) तुम्हाला आवडलेल्या पदार्थाची माहिती सांगू शकता.
5) फोटो, व्हिडिओ, थोडक्यात निरीक्षणात्मक कथा
6) विविध स्थळांवरील तुमचे प्रवासानुभव
7) हॉटेल, घरगुती किंवा स्ट्रीट फूडची चव घेऊन केलेली निरीक्षणं
8) स्थानिक सेवा, दुकाने, बाजार व जनजीवनाशी संबंधित अनुभव आणि माहिती