प्रास्ताविक

दैनंदिन आयुष्य जगत असताना विविध गरजांपोटी अनेक प्रकारच्या कृती करीत करीत आपण वैविध्यपूर्ण गोष्टी पाहत असतो, ऐकत असतो आणि अनुभवत असतो. अशाच प्रकारच्या गोष्टी शेअर करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न म्हणजे ही वेबसाइट! ज्यामध्ये प्रामुख्याने ब्लॉग पोस्टस विविध विषयांनी, माहितीने, अभिव्यक्तींनी नटलेल्या असतील. सोबतच पुढे आपण एक व्यक्ति, व्यवसाय म्हणून या वेबसाइट मध्ये समाविष्ट होऊ…