१) मुक्तविहार वर खाते तयार करून किंवा कोणतीही जाहिरात / माहिती पोस्ट करून आपण या नियम व अटींना संपूर्णपणे सहमती देता.
२) वेबसाइटवर पोस्ट केलेली सर्व माहिती, मजकूर, फोटो, किंमत, संपर्क तपशील इत्यादींची जबाबदारी संबंधित वापरकर्त्याची स्वतःची आहे.
३) कोणतीही खोटी, भ्रामक, अपमानास्पद, बेकायदेशीर, अश्लील, हिंसक किंवा समाजविघातक माहिती पोस्ट करण्यास मनाई आहे.
४) कोणत्याही जाहिरातीमुळे होणाऱ्या व्यवहार, करार, भेटी, आगाऊ रक्कम किंवा आर्थिक नुकसानासाठी मुक्तविहार जबाबदार राहणार नाही.
५) मुक्तविहार कोणतीही जाहिरात किंवा खाते पूर्वसूचना न देता संपादित, लपविणे किंवा हटविण्याचा अधिकार राखून ठेवतो.
६) नियम व अटी वेळोवेळी बदलल्या जाऊ शकतात. अद्ययावत नियम याच पानावर उपलब्ध असतील.