१) केवळ कायदेशीर आणि वैध सेवा, प्रॉपर्टी, नोकरी, उत्पादने किंवा माहितीचीच जाहिरात करावी.

२) सरकारी नोकऱ्यांचे बनावट आश्वासन, परीक्षेतील प्रश्नपत्रिका, बनावट प्रमाणपत्रे, शस्त्रे, अंमली पदार्थ, अश्लील किंवा प्रतिबंधित सामग्री पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.

३) विवाह व नोकरी प्रोफाइल्समध्ये खोटी माहिती दिल्यास ती जाहिरात हटविण्यात येईल.

४) इतरांचा कॉपीराइट असलेला मजकूर किंवा फोटो परवानगीशिवाय वापरू नये.

५) मुक्तविहार कोणतीही जाहिरात कारण न देता नाकारण्याचा किंवा हटविण्याचा अधिकार राखून ठेवतो.

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.